{
  "village_code": "271900090244530000",
  "village_name": "कोळी बोडखा",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6492,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:06:56Z",
  "surveys": [
    "410/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nविहीरनोंद–अर्जदार कृष्णा कचरू ठोके रा.कोळीबोडखा ता.पैठण यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे कोळीबोडखा शिवारातील गट नं 410/2 मध्ये इतर हक्कात फेरफार क्रमांक 4283ने विहीर व बोअर हिस्स्यासह अशी नोंद आहे अर्जदार यांना लिहून घेणार नामे रामनाथ नाथा ठोके व बद्रीनारायण धोंडीराम ठोके यांना वाटणी पत्रान्वये (फेरफार क्र 4283 )ने वाटप केली असल्याने लिहून देणार व लिहून घेणार यांच्या नावे सामाईक विहिरीची नोंद विहिरीची नोंद घेण्यात येत आहे. अर्जदाराचा अर्ज व 100 रु बॉंड वरील संमतीपत्र व स्थानिक स्थळपहाणी, व पंचनामा करून विहिरीची सामाईक नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "धनश्री अवधुत खिंडारी"
}
