{
  "village_code": "271900090244530000",
  "village_name": "कोळी बोडखा",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6493,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:06:56Z",
  "surveys": [
    "97"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा . क्र .2024/जमा-2/कलम 155/कावी - दिनांक -01/07/2024\nआदेश दिनांक : 01/07/2024\nमा तहसीलदार साहेब पैठण यांचे आदेश क्र. जा . क्र .2024/जमा-2/कलम 155/कावी - दिनांक -01/07/2024 अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 1966 चे राष्ट्रीय भूमीअभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम अंतर्गत (RLNMP)७/१२ व फेरफार हस्तलिखित व संगनकीकृत तंतोतंत जुळणे यामध्ये हस्तदोष झाल्यामुळे सदर फेरफार नव्याने घेऊन म.ज.म.१९६६ चे कलम १५५ अंतर्गत दुरुस्ती करण्यात आली आहे व सदरदुरुस्ती ही राजपत्रात दि-22 /10/ 2026 अनु न AR-2678592 नुसार घेतली असून सदर खातेदाराचे नाव समर्थ ऋषी मगरे अ पा क आई लताबाई ऋषी मगरे असे असून त्यांचे नाव राजत्न ऋषी मगरे अ पा क आई लताबाई ऋषी मगरे असे दुरुस्त करण्यात आले असून त्यांचा जुना फेरफार क्रमांक ( 4043 ) हा आहे",
  "talathi": "धनश्री अवधुत खिंडारी"
}
