{
  "village_code": "271900090244530000",
  "village_name": "कोळी बोडखा",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6498,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:06:56Z",
  "surveys": [
    "381"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nविहीरनोंद–अर्जदार मथुरा चंद्रभान मते रा.कोळीबोडखा ता.पैठण यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे कोळीबोडखा शिवारातील गट नं 381मध्ये लिहून देणार सुभान बुऱ्हाण शेख यांच्याकडून खरेदी खत नं 7782 दिनांक 30/09/2026 रोजी लिहून देणार यांनी त्यांच्या नावावरील विहीर आठ आणे हक्कासह विक्री केले आहे करिता लिहून देणार यांच्या नावावरील फेर न 1734 ची विहीर मध्ये आठ आणे हिस्सा करण्यात येऊन अर्जदार यांच्या नावे विहिरीची नोंद घेण्यात येत आहे. अर्जदाराचा अर्ज व खरेदी खताची प्रत व स्थानिक स्थळपहाणी, व पंचनामा करून विहिरीची सामाईक नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "धनश्री अवधुत खिंडारी"
}
