{
  "village_code": "271900090244530000",
  "village_name": "कोळी बोडखा",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6506,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T03:31:42Z",
  "surveys": [
    "217"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबोअरवेल नोंद – अर्जदार अप्रुकाबाई सुधाकर थोरे रा.कोळीबोडखा यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे निलजगाव शिवारातील गट नं. 217 मध्ये अप्रुकाबाई सुधाकर थोरे यांनी 1 बोअरवेल खोदली असून ती अप्रुकाबाई सुधाकर थोरे यांची स्वतंत्र बोअरवेल असून . अर्ज व 100 च्या बॉन्ड वरील शपथपत्र ,स्थानिक स्थळ पहाणी पंचनामा करून बोअरवेल नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "धनश्री अवधुत खिंडारी"
}
