{
  "village_code": "271900090244540000",
  "village_name": "वडजी",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3022,
  "entry_type": "Registered",
  "kind": "भाडे पट्याने",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:06:20Z",
  "surveys": [
    "31/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : भाडे पट्याने\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहुन घेणार : टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड कंपनी तर्फे विजयकुमार धनजीभाई टंडेल , कारनॅक बंदर, मुंबई\nलिहुन देणार : सतीश भास्कर गोजरे रा. वडजी यांनी वडजी येथील गट नंबर 31/1 मधील क्षेत्र 0.40 आर जमीन लिहून घेणार कंपनीस सौर ऊर्जा प्रकल्पासाठी भाडे पट्ट्याने प्रती वर्ष प्रती एक्कर 50000/- रुपये प्रमाणे एकोणतीस वर्षासाठी भाड्याने दिली आहे. दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 7906 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 31/1 क्षेत्र 0.4000 वर दिनांक 06/10/2026 पासून कालावधि वर्ष 29 महिने 0 साठी भाडेपट्ट्याची नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनंत जी शिंदे"
}
