{
  "village_code": "271900090244540000",
  "village_name": "वडजी",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3027,
  "entry_type": "Registered",
  "kind": "भाडे पट्याने",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:06:20Z",
  "surveys": [
    "26/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : भाडे पट्याने\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहुन घेणार : टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमीटेड तर्फे विजयकुमार धनजीभाई टंडेल , कारनॅक बंदर, मुंबई\nलिहुन देणार : निवृत्ती गणपतराव माने रा. वडजी यांनी लिहून घेणार कंपनीला त्यांचे गट नंबर 26 /1 मधील 0 .61 आर जमीन प्रती वर्ष प्रती एक्कर 50000 /- रुपये प्रमाणे भाड्याने सौरऊर्जा प्रकल्पासाठी दिली आहे . दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 8103 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 155000/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 26/1 क्षेत्र 0.6100 वर दिनांक 12/10/2026 पासून कालावधि वर्ष 29 महिने 0 साठी भाडेपट्ट्याची नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनंत जी शिंदे"
}
