{
  "village_code": "271900090244570000",
  "village_name": "दावरवाडी",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 7407,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:50:03Z",
  "surveys": [
    "162/1",
    "162/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून घेणार : एच.डी.एफ.सी.बँक शाखा पैठण ,जिल्हा छत्रपती संभाजीनगर\nलिहून देणार : भगवान जगन्नाथ वाघ,सचिन भगवान वाघ,अलकाबाई भगवान वाघ यांनी रक्कम रुपये 540000/- कर्ज घेऊन मौजे दावरवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 162/1,162/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच.डी.एफ.सी.बँक शाखा पैठण यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 540000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रामेश्वर वैजिनाथ म्हस्के"
}
