{
  "village_code": "271900090244570000",
  "village_name": "दावरवाडी",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 7408,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:50:03Z",
  "surveys": [
    "148/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार-प्रविणकुमार जगन्नाथ मोदाणी,राजेंद्र प्रसाद जगन्नाथ मोदाणी\nयांनी मौजे दावरवाडी येथील गट क्र 148/1 मधील इतर हक्क सदरी पुढील प्रमाणे उल्लेख असणारी -प्रविणकुमार जगन्नाथ मोदाणी आठ -आणे व राजेंद्र प्रसाद जगन्नाथ मोदाणी आठ-आणे हिस्स्यात असणारी एक सामाईक बोरवेलचा तसेच पाणी घेण्याचा हक्क पूर्ण पणे विनामोबदला,\nलिहून घेणार-राहुल चंपालाल मोदाणी यांचे हिस्स्यात हक्कसोड करून दिला.\nअर्जदार यांचा अर्ज,तसेच दिनांक 22/09/2026 रोजी लिहून देणार व घेणार यांनी नोटरी केलेले 100 रु stamp वरील हक्कसोड पत्र यावरून लिहून देणार यांचे नावे इतर अधिकार सदरी कमी करून,लिहून घेणार यांचे नावे बोअरवेल नोंद घेतली.",
  "talathi": "रामेश्वर वैजिनाथ म्हस्के"
}
