{
  "village_code": "271900090244570000",
  "village_name": "दावरवाडी",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 7413,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खातेदारांची आदलाबदली",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T02:36:59Z",
  "surveys": [
    "148/3",
    "157/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार:- खातेदारांची आदलाबदली\nलिहून देणार - राहुल चंपालाल मोदानी (संमती देणार - अतुल चंपालाल मोदानी ) -रा. (खाता क्रमांक 987) यांच्या सामाईक मालकीतील गट/सर्व्हे क्रमांक 157/1, लागवडीयोग्य क्षेत्र 4.4500 हे.आर.चौ.मी व पो.खराब क्षेत्र 0.09 हे.आर.चौ.मी पैकी राहुल चंपालाल मोदानी यांच्या अविभाज्य हिस्स्या पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8130 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.09 हे.आर.चौ.मी त्यांनी\nलिहून घेणार – राजेंद्रप्रसाद जगन्नाथ मोदानी , (खाता क्रमांक :-99748) यांना गट/सर्व्हे क्रमांक 157/1 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.8130 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.09 हे.आर.चौ.मी\nयांना सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील आदलाबदल दस्त क्रमांक 10514 दिनांक 24/09/2026 प्रमाणे विना मोबदला आदलाबदलीने दिलेने अपत्रक वरून आदलाबदलीने घेणार यांचे नावे दाखल केले.\nलिहून देणार - राजेंद्रप्रसाद जगन्नाथ मोदानी , (खाता क्रमांक :-99748) गट/सर्व्हे क्रमांक 148/3 ,लागवडीयोग्य क्षेत्र 2.00 हे.आर.चौ.मी व पो.खराब क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी पैकी त्यांनी लागवडीयोग्य क्षेत्र 0.9030 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी\nलिहून घेणार - राहुल चंपालाल मोदानी, (खाता क्रमांक :-100581) यांना गट/सर्व्हे क्रमांक 148/3 ,लागवडीयोग्य क्षेत्र 0.9030 हे.आर.चौ.मी व पो.खराब क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी\nयांना सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील आदलाबदल दस्त क्रमांक 10514 दिनांक 24/09/2026 प्रमाणे विना मोबदला आदलाबदलीने दिलेने अपत्रक वरून आदलाबदलीने घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "रामेश्वर वैजिनाथ म्हस्के"
}
