{
  "village_code": "271900090244570000",
  "village_name": "दावरवाडी",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 7414,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T02:36:59Z",
  "surveys": [
    "368"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nशैला नंदकिशोर थोटे यांनी अर्ज दिला कि मौजे दावरवाडी येथील गट क्र.368 मध्ये त्याची 0.40 हे.आर जमीन असून त्यात त्यांनी एक बोअरवेल खोदली आहे.तरी तिची सातबारावर नोंद घेण्यात यावी.त्यांनी दिलेला अर्ज शेतात बोअरवेल असले बाबत सत्यप्रतीज्ञालेख व पंचनामा यावरून इतर अधिकार सदरी बोअरवेल नोंद घेतली.",
  "talathi": "रामेश्वर वैजिनाथ म्हस्के"
}
