{
  "village_code": "271900090244570000",
  "village_name": "दावरवाडी",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 7416,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T16:50:49Z",
  "surveys": [
    "400/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nसाधना कमलाकर एडके यांनी अर्ज दिला कि मौजे दावरवाडी येथील गट क्र 400/5 मध्ये त्यांची 0.79 हे.आर जमीन असून त्यात त्यांनी एक बोअरवेल खोदली आहे.तरी तिची सातबारा वर नोंद घेण्यात यावी,त्यांनी दिलेला अर्ज शेतात बोअरवेल असले बाबत 100 रु bond वरील सत्यप्रतिज्ञापत्र व पंचनामा यावरून इतर अधिकार सदरी बोअरवेल नोंद घेतली.",
  "talathi": "रामेश्वर वैजिनाथ म्हस्के"
}
