{
  "village_code": "271900090244570000",
  "village_name": "दावरवाडी",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 7417,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T16:50:49Z",
  "surveys": [
    "508/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार जुलीबाई महेंद्र परदेशी यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव ज्युली महेंद्रसिंग शंकरे ऐवजी जुलीबाई महेंद्र परदेशी असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे व तलाठी कार्यालय दावरवाडी कडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन -गुरुवार ते बुधवार,दिनांक -ऑक्टोबर 8-14,2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2669555 अन्वये ज्युली महेंद्रसिंग शंकरे ऐवजी जुलीबाई महेंद्र परदेशी असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी चा त्यांचा अर्ज व राजपत्र नुसार नावात बदल करणे बाबत फेरफार केला असे .",
  "talathi": "रामेश्वर वैजिनाथ म्हस्के"
}
