{
  "village_code": "271900090244570000",
  "village_name": "दावरवाडी",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 7418,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T03:42:52Z",
  "surveys": [
    "572/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nयशवंत विठ्ठलराव शेजवळ यांनी अर्ज दिला कि मौजे दावरवाडी येथील गट क्र 572/1 मध्ये त्यांची 0.90 हे.आर शेती असून त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत एक विहीर खोदली आहे.तरी तिची सातबारावर नोंद घेण्यात यावी.त्यांनी दिलेला अर्ज व सहा.गट विकास अधिकारी पंचायत समिती पैठण यांचे कडील विहीर नोंद सातबारावर घेणेबाबत पत्र क्र.जा.क्र.पंसक/कृषी/डॉ.बा.आकृस्वायो/2026 दिनांक 05/10/2026 दिलेवरून सातबारावर विहीर नोंद घेतली.",
  "talathi": "रामेश्वर वैजिनाथ म्हस्के"
}
