{
  "village_code": "271900090244590000",
  "village_name": "नांदर",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 7321,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:56:46Z",
  "surveys": [
    "154/1",
    "154/2",
    "155"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा पैठण\nगहाणखत लिहुन देणार : बाबासाहेब मुरलीधर सोनवणे रा. नांदर यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 8586-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 832000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 154/1, 154/2, 155 क्षेत्र 0.7800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाबासाहेब मुरलीधर सोनवणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 832000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राम नामदेव केंद्रे"
}
