{
  "village_code": "271900090244620000",
  "village_name": "सालवडगाव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1812,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:15:25Z",
  "surveys": [
    "32"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप बँक लि.बीड शाखा पैठण\nगहाणखत लिहुन देणार : चंद्रकला प्रभाकर मोरे रा. सालवडगाव यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 8472-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 32 क्षेत्र 0.6925 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रकला प्रभाकर मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मनीषा मंगलचंद डांगे"
}
