{
  "village_code": "271900090244640000",
  "village_name": "केकत जळगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3402,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:05:29Z",
  "surveys": [
    "350/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nआन्ना नामदेव नागरे,राम आन्ना नागरे,द्रोपदा आन्ना नागरे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे केकत जळगांव शिवारातील गट नं.350/2 क्षेत्र 2.3000 हे.आर मध्ये एक सामाईक नवीन विहीर खोदली आहे,स्थानिक स्थळ पहाणी,पंचनामा करून विहिरीची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गोरक्षनाथ मोहन गाभुड"
}
