{
  "village_code": "271900090244640000",
  "village_name": "केकत जळगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3407,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T16:41:50Z",
  "surveys": [
    "45"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nलिहुन देणार:-\nशेषराव म्हसु (खाता क्रमांक 487) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 45, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी पैकी शेषराव म्हसु यांचा विहिरीमधील 12 पैसे हक्क त्यांनी नी\nलिहुन घेणार :\nविजय रावसाहेब थोरे (सामाईक खाता क्रमांक :-10736)गट/सर्व्हे क्रमांक 45 विहिरीमध्ये पाणी घेण्याचा 12 पैसे हक्क राहील.(आठवड्यात एक दिवस पाणी घेण्याचा हक्क)\nयांना दुय्यम निंबधक पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3197 दिनांक 03/04/2025 प्रमाणे रक्कम रुपये 368000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सदर नोंद यापूर्वी फेरफार क्र.3198 ने घेण्यात आली होती,परंतु गट नं 45 मध्ये घेणे राहुन गेल्याने सदर गटावर नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "गोरक्षनाथ मोहन गाभुड"
}
