{
  "village_code": "271900090244660000",
  "village_name": "चिंचाळा",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1145,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:22:04Z",
  "surveys": [
    "8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nप्रल्हाद परसराम बर्वे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे चिंचाळा शिवारातील गट नं.8 क्षेत्र 1.2600 हे.आर मध्ये एक स्वतंत्र नवीन विहीर खोदली आहे,स्थानिक स्थळ पहाणी,पंचनामा करून विहिरीची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गोरक्षनाथ मोहन गाभुड"
}
