{
  "village_code": "271900090244680000",
  "village_name": "विहामांडवा",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 8777,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:10:58Z",
  "surveys": [
    "482"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 11/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा भाजी मार्केट जवळ पैठण\nगहाणखत लिहुन देणार : प्रथमेश शरद थोटे रा. विहामांडवा यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 7988-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 482 क्षेत्र 2.4300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रथमेश शरद थोटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ओमप्रकाश महादेव चाटे"
}
