{
  "village_code": "271900090244680000",
  "village_name": "विहामांडवा",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 8785,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:10:58Z",
  "surveys": [
    "454"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअर्जदार कालिंदा दादासाहेब हातमोडे यांनी अर्ज देवून कळविले की ,त्यांनी मौजे विहामांडवा शिवारातील जमीन गट नं ४५४ क्षेत्र ०४ हे. ११ आर पो.ख.०.०० आर आकार १८ रु ४३ पैसे या पैकी स्वतंत्र मालकी ची ०० हे. ०.40 आर जमीन असून त्या मध्ये एक नवीन बोअरवेल खोदला असून सदर बोअरवेल स्वतंत्र हिश्याचा आहे.अर्ज व समक्ष पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "ओमप्रकाश महादेव चाटे"
}
