{
  "village_code": "271900090244680000",
  "village_name": "विहामांडवा",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 8794,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:10:58Z",
  "surveys": [
    "308",
    "4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nकोर्ट आदेशा नुसार वाटणी पत्र अर्जदार सतीषकुमार संपतलाल सुराणा रा.नुतन कॉलनी,छत्रपती संभाजीनगर यांनी अर्ज देवून कळविले की,मौजे विहामांडवा ता.पैठण शिवारातील जमीन त्यांचे वडील नामे संपतलाल हिरालाल सुराणा यांचे नावे असून ते दि.25-02-2014 रोजी मयत झाले असून त्यांना वारस 1) सतीषकुमार संपतलाल सुराणा वय 62 वर्ष नाते मुलगा 2) कांतीलाल संपतलाल सुराणा वय 60 वर्ष नाते मुलगा 3) अनिता राजमल श्रीश्रीमाळ वय 56 वर्ष नाते मुलगी 4) पुनमचंद संपतलाल सुराणा वय 50 वर्ष नाते मुलगा याप्रमाणे वारस असून पत्नी नामे श्रीकुवंरबाई संपतलाल सुराणा ह्या दि.12/05/2019 रोजी मयत झाल्या आहेत. मयत संपतलाल हिरालाल सुराणा यांचे नावे मौजे विहामांडवा येथील जमीन गट 4 पैकी 0.65 आर ,गट नं.62 पैकी 0.06 आर व गट नं.308 पैकी 02 हे.83 आर या प्रमाणे जमीन असून वरील वारसांनी कोर्ट निर्णयाप्रमाणे नोंदणीकृत वाटणी पत्र सह दुय्यम निबंधक छत्रपती संभाजीनगर -5 येथील दस्त क्र. 11703 दि.03/12/2025 नुसार आपआपसात पुढीलप्रमाणे वाटून दिली व घेतली 1) सतीषकुमार संपतलाल सुराणा यास गट नं. 4 पैकी 0.21.67 आर व गट नं.62 पैकी 0.02 आर 2) कांतीलाल संपतलाल सुराणा यास गट नं. 4 पैकी 0.21.67 आर व गट नं.62 पैकी 0.02 आर 3) अनिता राजमल श्रीश्रीमाळ हिस गट नं. 308 पैकी संपूर्ण हिस्सा 02 हे.83 आर व 4) पुनमचंद संपतलाल सुराणा यास गट नं. 4 पैकी 0.21.66 आर व गट नं.62 पैकी 0.02 आर याप्रमाणे वाटून दिल्या व घेतल्या अर्जदार यांनी अर्ज ,मा.विद्यमान दिवाणी न्यायाधीश साहेब व.स्तर औरंगाबाद यांच्या न्यायालयात दिवाणी किरकोळ अर्ज 847 /2025 ची प्रत व सह दुय्यम निबंधक छत्रपती संभाजीनगर -5 येथील दस्त क्र. 11703 दि.03/12/2025 ची नक्कल दाखल केले वरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "ओमप्रकाश महादेव चाटे"
}
