{
  "village_code": "271900090244680000",
  "village_name": "विहामांडवा",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 8795,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:10:58Z",
  "surveys": [
    "38"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार :- संतोष भिमाजी गायकवाड यांनी अर्ज देवून कळविले कि,त्यांनी विहामांडवा ता.पैठण शिवारातील जमीन गट न. ३८ क्षेत्र ०५ हे. ३४ आर पो.ख.०.०१ आकार ०३ रु. २२ पैसे या पैकी ०० हे.७८ आर मध्ये त्यांचे हिस्सात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत एक नविन विहीर खोदली असुन ती त्यांच्या स्वतंत्र मालकी हिश्याची आहे. अर्ज व जा.क्र.पंसपै /कृषी/राकृवियो/मग्रारोहयो/कावी-2026/ कार्यालय पंचायत समिती पैठण दि, 24/08/2026 चे पत्र दाखल केलेवरून समक्ष पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "ओमप्रकाश महादेव चाटे"
}
