{
  "village_code": "271900090244680000",
  "village_name": "विहामांडवा",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 8800,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:10:58Z",
  "surveys": [
    "366"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअर्जदार मसुराज शंकर गाभूड यांनी अर्ज देवून कळविले की,त्यांनी जमीन गट नं.366 मध्ये प्लॉट नं. 28 क्षेत्र 0.0170आर ( 107 चौ.मी.) चा प्लॉट अरबाज अ.रहीम ,आलिया अ.रहीम,नाजिया अ.रहीम या सर्वांचे अ.पा.कर्ते आई शबाना अ.रहीम शेख ,व स्वत: शबाना अ.रहीम शेख यांनी त्यांच्या मालकीचा प्लॉट नं.28 नोंदणीकृत खरेदी खत क्र.3221 ता.29/04/2026 रोजी कायम विक्री केलेला असून ज्याचा 7/12 ला 8535 ने 11/06/26 रोजी मंजुर झालेला आहे .परंतु सदर नोंद घेतांना अर्जदार यांच्या नावापुढे प्लॉट नं. 28 ची नोंद राहून गेली होती. सदर प्लॉट नं.28 ची नोंद घेणेसाठी नोंद घेण्यात आली .",
  "talathi": "ओमप्रकाश महादेव चाटे"
}
