{
  "village_code": "271900090244700000",
  "village_name": "हिंगणी",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 493,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T17:05:21Z",
  "surveys": [
    "46"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nकलाबाई आसाराम शिंदे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे हिंगणी शिवारातील गट नं 46 मध्ये क्षेत्र 3.3400 हे.आर., पो.ख. 0.1100 हे.आर. जमीन असुन यामध्ये एक नवीन स्वतंत्र विहीर खोदली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा केला विनंती अर्ज व 100 रु च्या बॉंड पेपर क्र 82AB 427407, दिनांक 01/11/2026 नुसार नोंद घेण्यात आली, मंजुरीस सादर.",
  "talathi": "सुधाकर भगवानराव निकम"
}
