{
  "village_code": "271900090244710000",
  "village_name": "इंदेगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1493,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:47:38Z",
  "surveys": [
    "38/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nविजया शंकर सुडके यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे इंदेगांव शिवारातील गट नं 38/2 मध्ये क्षेत्र 0.4800 हे.आर., पो.ख. 0.0000 हे.आर. जमीन असुन यामध्ये एक नवीन स्वतंत्र बोअरवेल घेतली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा केला विनंती अर्ज व 100 रु च्या बॉंड पेपर क्र 82AB 738205, दिनांक 22/10/2026 नुसार नोंद घेण्यात आली, मंजुरीस सादर.",
  "talathi": "सुधाकर भगवानराव निकम"
}
