{
  "village_code": "271900090244710000",
  "village_name": "इंदेगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1497,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T16:39:01Z",
  "surveys": [
    "60/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि मुंबई\nलिहून घेणार : शिवकुमार उर्फ शिवचरण जालिंदर साबळे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 60/2 तपशिल : शिवकुमार उर्फ शिवचरण जालिंदर साबळे यांच्या क्षेत्रावर महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि मुंबई महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व 1961 मधील नियम क्र 107 अन्वये जा.क्र.138/2025/वसुली/विवअ पुणे/मसकाक 156/म.स.सं.नियम 1961 नियम क्र-107, दिनांक 18/07/2025 अन्वये मानसी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या पैठण ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर या संस्थेच्या नावाने र रु 1,52,547/- जप्ती बोजा - 1460\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुधाकर भगवानराव निकम"
}
