{
  "village_code": "271900090244720000",
  "village_name": "आपेगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3233,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:45:23Z",
  "surveys": [
    "63"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअशोक कारभारी राजकर,दत्ताञय दादासाहेब थोरात,भागुबाई कारभारी राजकर यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे आपेगाव शिवारातील गट नं.63 क्षेत्र 1.6200 हे.आर मध्ये एक सामाईक नवीन विहीर खोदली आहे,स्थानिक स्थळ पहाणी,पंचनामा करून विहिरीची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अनिल मुकुंद गिरी"
}
