{
  "village_code": "271900090244720000",
  "village_name": "आपेगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3242,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T03:25:38Z",
  "surveys": [
    "149"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nनिवृत्ती शंकरराव औटे यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे आपेगांव शिवारातील गट नं.149 मधील खातेदार निवृत्ती शंकरराव औटे व गट नं 62 मध्ये निवृत्ती शंकरराव औटे अशी दोन नावाची वेगवेगळी व्यक्ती असून त्यांचा 8 अ चा उतारा एक निघत असल्याने त्यांचे खाते 1076 ने असून ते वेगवेगळे करण्यात येते, करीता अर्ज आलेवरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली,जी मंजुरिस्तव सादर.",
  "talathi": "अनिल मुकुंद गिरी"
}
