{
  "village_code": "271900090244720001",
  "village_name": "आगर नांदूर",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3188,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-07-10",
  "objection_until": "2026-07-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:39:51Z",
  "surveys": [
    "23"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 10/07/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 09/07/2026\nहक्कसोड पत्र लिहून देणार :–\nजगदीश बापुसाहेब औटे,संदीप बापुसाहेब औटे,रुखमिणबाई बापूसाहेब औटे यांनी मौजे आगर नांदूर शिवारातील गट नं.23 मधील वारसाने आलेला मालकी हक्कातील फेर क्रमांक 3144 सामाईक क्षेत्र 2.2700 हे.आर,नुसार वडिलोपार्जित वारसाने आलेली वारस नोंद हक्कसोड दस्त क्र.4935 दि.25/06/2026 दु.नि.पैठण त्यांनी,\nहक्कसोड पत्र लिहून घेणार :-\nसतिश बापुसाहेब औटे यांच्या हक्कात सोडून दिले आहे,अर्ज व दस्त आलेवरून नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अनिल मुकुंद गिरी"
}
