{
  "village_code": "271900090244750000",
  "village_name": "नवगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 9529,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:54:58Z",
  "surveys": [
    "418/1",
    "418/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:- निव्रृत्ती काशिनाथ पवार (खाता क्रमांक 5683) गट/सर्व्हे क्रमांक 418/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:- गणेश निवृत्ती पवार , (खाता क्रमांक :-12076) गट/सर्व्हे क्रमांक 418/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना मालकी हक्कातील चतुरसीमाच्या आतील जमीन कायम स्वरूपी वाटून वहीती व ताब्यात दिली आहे.\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:- मनेश निवृत्ती पवार , (खाता क्रमांक :-12077) गट/सर्व्हे क्रमांक 418/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना मालकी हक्कातील चतुरसीमाच्या आतील जमीन कायम स्वरूपी वाटून वहीती व ताब्यात दिली आहे.\nवाटणीपत्राने लिहुन देणार:- निव्रृत्ती काशिनाथ पवार (खाता क्रमांक 5683) गट/सर्व्हे क्रमांक 418/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:- गणेश निवृत्ती पवार , (खाता क्रमांक :-12076) गट/सर्व्हे क्रमांक 418/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना मालकी हक्कातील चतुरसीमाच्या आतील जमीन कायम स्वरूपी वाटून वहीती व ताब्यात दिली आहे.\nसदर वाटणीपत्र हे 100 रु च्या बॉंड पेपर क्रं 82AB 424769, 82AB 424770 दिनांक 16/10/2026 नुसार नोंद घेण्यात आली. जी नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सुधाकर भगवानराव निकम"
}
