{
  "village_code": "271900090244750000",
  "village_name": "नवगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 9535,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:54:58Z",
  "surveys": [
    "623/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहुन देणार:- दादासाहेब बाबासाहेब चौधरी (खाता क्रमांक 1627) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 623/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nसंमती देणार:- वंदना दादासाहेब चौधरी\nलिहुन घेणार:- निशाद इसाक बेग , (खाता क्रमांक :-12063) गट/सर्व्हे क्रमांक 623/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6675 दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1475000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदरील फेर हा फेरफार क्रमांक 9444 ने मंजुर असुन यामध्ये रस्त्याचा अंमल झालेला नाहिए करिता सदरील विक्री जमिनीच्या पश्चिम बाजुने जाण्यायेण्यासाठी दक्षिण उत्तर 12 फुटाचा गाडीरस्ता हा अमोल अनिल धर्मे व सचिन अनिल धर्मेयांच्या जमिनीसाठी सामाईक वापरासाठी राहील अशी रस्त्याची दुरुस्ती नोंद घेण्यात आली, नोंद मंजुरीस सादर.",
  "talathi": "सुधाकर भगवानराव निकम"
}
