{
  "village_code": "271900090244750000",
  "village_name": "नवगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 9539,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:54:58Z",
  "surveys": [
    "374/2",
    "374/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:- कैलास संतराम चव्हाण (खाता क्रमांक 897) गट/सर्व्हे क्रमांक 374/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:- शाम कैलास चव्हाण , (खाता क्रमांक :-12078) गट/सर्व्हे क्रमांक 374/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना मालकी हक्कातील चतुरसीमाच्या आतील जमीन कायम स्वरूपी वाटून वहीती व ताब्यात दिली आहे.\nवाटणीपत्राने लिहुन देणार:- कैलास संतराम चव्हाण (खाता क्रमांक 897) गट/सर्व्हे क्रमांक 374/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:- शाम कैलास चव्हाण , (खाता क्रमांक :-12078) गट/सर्व्हे क्रमांक 374/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना मालकी हक्कातील चतुरसीमाच्या आतील जमीन कायम स्वरूपी वाटून वहीती व ताब्यात दिली आहे.\nसदर वाटणीपत्र हे 100 रु च्या बॉंड पेपर क्रं 82AB 741750, दिनांक 21/10/2026 नुसार नोंद घेण्यात आली. जी नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सुधाकर भगवानराव निकम"
}
