{
  "village_code": "271900090244750000",
  "village_name": "नवगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 9543,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:54:58Z",
  "surveys": [
    "231/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nहक्कसोडपत्र लिहुन देणार:- कैसर पठाण खॉ, अफसरखॉ पठाण खॉ, मुन्नाबी पठाण खॉ आसेफाबी शमशोद्दीन शेख, बुगदादबी पठाणखॉ, तसलिम रशीद सय्यद यांनी फेर क्रमांक 3597 नुसार वारसाने आलेला वारसाचा हक्क जो कि मौजे नवगांव शिवारातील गट नं 231/2 मधील क्षेत्र 1.1600 हे.आर., पो.ख. 0.0000 हे.आर. जमीन ती त्यांनी विनामोबदला हक्कसोडपत्रा नुसार\nहक्कसोडपत्र लिहुन घेणार:- अन्सरखॉ पठाण खॉ यांच्या हक्कात कायम सोडून दिला आहे व तसेच सदर जमीनीवर आमचा काहीही संबध राहीला नाही या हक्कसोड पत्रान्वये आमचे नाव कमी करण्यात यावे, करिता नोंदणीकृत हक्कसोडपत्र दस्त क्रं 7873/2026, दिनांक 05/10/2026, दुय्यम निबंधक पैठण नुसार नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सुधाकर भगवानराव निकम"
}
