{
  "village_code": "271900090244750000",
  "village_name": "नवगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 9551,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T16:52:04Z",
  "surveys": [
    "716/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nहक्कसोडपत्र लिहुन देणार :- अंकुश यशवंतराव चौधरी यांनी फेर क्रमांक 5466 नुसार असलेला हक्क जो कि मौजे नवगांव शिवारातील मधील गट नं 716/3 मधील क्षेत्र 0.5300 हे.आर. जमीन ही त्यांनी विनामोबदला हक्कसोडपत्रा नुसार\nहक्कसोडपत्र लिहुन घेणार:- सुभाष यशवंतराव चौधरी यांच्या हक्कात कायम सोडून दिला आहे व तसेच सदर जमीनीवर माझा काहीही संबध राहीला नाही या हक्कसोड पत्रान्वये आमचे नाव कमी करण्यात यावे, करिता नोंदणीकृत हक्कसोडपत्र दस्त क्रं 7332, दिनांक 23/12/2020, दुय्यम निबंधक पैठण, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर नुसार नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सुधाकर भगवानराव निकम"
}
