{
  "village_code": "271900090244770000",
  "village_name": "टाकळी अंबड",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6577,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T16:47:40Z",
  "surveys": [
    "167/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nशाहेद महेमुद शेख यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे टाकळी अंबड शिवारातील गट नं.167/6 क्षेत्र 1.1600 हे.आर मध्ये एक नवीन स्वतंत्र बोअरवेल खोदली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा करून बोअरवेलची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "शेजुळ प्रिया अप्‍पाराव"
}
