{
  "village_code": "271900090244780000",
  "village_name": "हिरडपुरी",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6917,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:20:01Z",
  "surveys": [
    "96/10",
    "96/7",
    "96/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअर्जदार श्री गणेश नाथा जाधव व इतर रा.हिरडपुरी ता.पैठण यांनी अर्ज देऊन कळविले आहे कि त्यांनी त्यांची मौजे हिरडपुरी येथील जमीन गट नंबर 96/7,96/9, 96/10 मधील इतर अधिकारातील वारस लिहून देणार 1)श्रीमती हिराबाई उर्फ लक्ष्मीबाई बाबुराव वाल्हुरे 2)श्री. कल्याण रोहिदास घुले 3) सुशीला रोहिदास रसाळ यांचा दुय्यम निंबधक पैठण यांचेकडील प.ट.अ.८०५६ दि. 09/10/2026 वारसाचे रजिस्टर हक्कसोड दाखल केल्यावरून फेरफार रजिस्टरवर नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "ओमप्रकाश महादेव चाटे"
}
