{
  "village_code": "271900090244780000",
  "village_name": "हिरडपुरी",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6928,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:20:01Z",
  "surveys": [
    "96/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअर्जदार प्रकाश प्रल्हाद वाघमारे रा. हिरडपुरी ता.पैठण यांनी अर्ज देऊन कळविले आहे कि त्यांनी त्यांची मौजे हिरडपुरी येथील जमीन गट नंबर 96/4 मध्ये स्वतंत्र बोअरवेल घेतला असून त्यांनी १०० रुपयाच्या स्टंप अनु 50598 दि.12/10/2026 व विनंती अर्ज दाखल केलेवरून प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून पंचनामा केला . जाहीर प्रगटन काढले .इतर हक्कात नोंद घेण्यात आली .मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "ओमप्रकाश महादेव चाटे"
}
