{
  "village_code": "271900090244790000",
  "village_name": "पिंपळवाडी (पिराची)",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1403,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:12:09Z",
  "surveys": [
    "35/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअर्जदार } हरीचंद्र काशीनाथ दिलवाले यांनी या कार्यालयाकडे अर्ज सादर केला की, अर्जदार यांची मौजे पिंपळवाडी (पिराची) शिवारातील गट नं 35/1 मध्ये शेतजमीन असून त्यांनी त्यांच्या मालकीच्या शेतजमीनीमध्ये एक स्वतंत्र बोअरवेल खोदला आहे ज्याची नोंद ७/१२ उतारावर इतर हक्कात अर्जदार यांच्या नावाने नोंदविण्यात यावी असे अर्जात नमूद केले आहे.\nकरिता असा अर्ज प्राप्त झाल्यावरून स्थानिक स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अमोल भगवान आगलावे"
}
