{
  "village_code": "271900090244790000",
  "village_name": "पिंपळवाडी (पिराची)",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1408,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:12:09Z",
  "surveys": [
    "24"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026अर्जदार सुलोचना बंडू गलांडे रा. पिंपळवाडी (पिराची) यांनी या कार्यालयाकडे अर्ज देऊन विनंती केली की, अर्जदार यांची मौजे पिंपळवाडी (पिराची) शिवारातील गट नं 24 मध्ये शेतजमीन असून अर्जदार यांच्या नावासमोर सचिन बंडू गलांडे अ पा क सुलोचना या नावाने अज्ञान पालक म्हणून नोंद आहे. अर्जदार हे आजरोजी सज्ञान झाले असून त्यांची जन्म दिनांक३०/१२/१९८७ आहे. करिता ७/१२ उतारावरील अ.पा.क नोंद कमी करून अर्जदार यांचे नाव स्वतंत्रपणे नोंदविण्यात यावे असे अर्जात नमूद केले आहे.\nकरिता असे अर्ज, शासकीय पुरावे जसे कि, आधार कार्ड, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यावरून अवलोकन करून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अमोल भगवान आगलावे"
}
