{
  "village_code": "271900090244810000",
  "village_name": "मुधलवाडी",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3240,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:53:14Z",
  "surveys": [
    "154"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nनोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/05/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/07/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लिमिटेड शाखा पैठण तर्फे वैजीनाथ कांचन अंधारे गहाणखत लिहुन देणार : बाबासाहेब नाथा देवकाते रा. मुधलवाडी यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 4060-2026 दिनांक 29/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 154 क्षेत्र 0.0111 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाबासाहेब नाथा देवकाते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल भगवान आगलावे"
}
