{
  "village_code": "271900090244830000",
  "village_name": "करंजखेडा",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1548,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:57:46Z",
  "surveys": [
    "35"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा पैठण\nगहाणखत लिहुन देणार : वैभव हरिभाऊ जाधव रा. करंजखेडा यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 8194-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 632000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 35 क्षेत्र 1.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैभव हरिभाऊ जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 632000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तांबे तुकाराम नानासाहेब"
}
