{
  "village_code": "271900090244840000",
  "village_name": "रहाटगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6229,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:58:05Z",
  "surveys": [
    "283"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबाबासाहेब श्रीकिसन छडीदार यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे रहाटगांव शिवारातील गट नं.283 मधील फेर क्र.4453 ने खातेदार बाबासाहेब श्रीकिसन छडीदार यांचे नाव 7/12 संगणीकृत करताना नजर चुकीने बाबासाहेब श्रीकिसन असे झाले आहे,परंतु मूळ अभिलेख्याचे अवलोकन केले असता त्यांचे खरे व पूर्ण नाव बाबासाहेब श्रीकिसन छडीदार असे आहे,करिता अर्ज व आधार कार्ड आलेवरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली,जी मंजुरिस्तव सादर.",
  "talathi": "गोरक्षनाथ मोहन गाभुड"
}
