{
  "village_code": "271900090244840000",
  "village_name": "रहाटगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6231,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:58:05Z",
  "surveys": [
    "55"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nएकनाथ तुळशिराम पाचोडे ,जनार्धन तुळशिराम पाचोडे (खाता क्रमांक 284) गट/सर्व्हे क्रमांक 55, लागवडीयोग्य क्षेत्र 1.4500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.4400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nसोनाजी जनार्धन पाचोडे (खाता क्रमांक :-10475)गट/सर्व्हे क्रमांक 55 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी\nरामेश्वर एकनाथ पाचोडे (खाता क्रमांक :-11531)गट/सर्व्हे क्रमांक 55 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी\nवाटणीपत्रा आधारे वाटून दिली आहे संबधीताने अर्ज व लेखी जबाब,पंचनामा,जाहीर प्रगटन तसेच 500 रु च्या बॉंड पेपरवर(DV 338148) वाटणीपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "गोरक्षनाथ मोहन गाभुड"
}
