{
  "village_code": "271900090244840000",
  "village_name": "रहाटगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6234,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:58:05Z",
  "surveys": [
    "132"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पैठण\nलिहून घेणार : सौ. अलकाबाई हरिचद्र\nयांनी सर्व्हे क्रमांक : 132 तपशिल : पैठण कडून र रु ३,९०,००० अलकाबाई हरिश्चंद्र पठाडे - 3561\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पैठण यांचेकडील पत्र व नोंदणीकृत डीड दस्त क्रमांक 8001/2026 दिनांक 07/10/2026 दुय्यम निबंधक पैठण दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करण्यात आला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गोरक्षनाथ मोहन गाभुड"
}
