{
  "village_code": "271900090244840000",
  "village_name": "रहाटगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6248,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:58:05Z",
  "surveys": [
    "240"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nसोमनाथ मारोती गहाळ यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे रहाटगांव शिवारातील गट नं.240 मधील फेर क्र.2128 ने खातेदार सोमनाथ मारोती गहाळ यांचे नाव 7/12 संगणीकृत करताना नजर चुकीने आडनाव घेणे राहून गेल्याने 7/12 मध्ये त्यांचे नाव सोमनाथ मारोती असे दिसून येत आहे,परंतु मूळ अभिलेख्याचे अवलोकन केले असता त्यांचे पूर्ण नाव सोमनाथ मारोती गहाळ असे आहे,करिता अर्ज व आधार कार्ड आलेवरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली,जी मंजुरिस्तव सादर.",
  "talathi": "गोरक्षनाथ मोहन गाभुड"
}
