{
  "village_code": "271900090244840000",
  "village_name": "रहाटगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6258,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:58:05Z",
  "surveys": [
    "135"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमा.तहसीलदार पैठण यांचे आदेश जा.क्र.2024/जमा-2/कावी- दिनांक 27/1/2025 तसेच महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग,शासन निर्णय क्र.टीएजी 1088/प्र.क्र.2214 म.11,मंत्रालय मुंबई-400032 दि.31/12/1988 नुसार मौजे रहाटगांव येथील जमीन गट नं 135 मधील इतर अधिकारातील फेरफार क्र.1 व 2 वरील तगाई कर्ज 1670.92 रु व 1904.70 रु बोजा नोंद कमी करणे बाबत.शेतकऱ्यासाठी शासनाची कर्ज योजना व इतर शासकीय कामासाठी शेतकर्याना 7/12 वरील इतर हक्कातील शासकीय तगाई कर्जा बोजा नोंद असल्याने अडचन येत असल्याने शासनाने 7/12 वरील तगाई कर्ज महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग, शासन निर्णय क्र.टीएजी1088/प्र.क्र.2214 म.11,मंत्रालय मुंबई-400032 दि.31/12/1988 नुसार संबधित तलाठी व सर्कल एकत्र बोलावुन तगाई कर्जाचा जमीनीवरील बोजा दुर करण्यात बाबतच्या फेरफार नोंद गाव नमुना नं.सहा मध्ये घेण्यात याव्यात.तसेच संबधित अधिकाऱ्याकडून सदर नोंदी मंजुर करुन त्याचा अमंल तात्काळ 7/12 ला घेण्यात यावा.याबाबत खातेदारास वेगळी नोटीस देण्याची आवश्यकता नाही.असे नमुद केलेले आहे.सबब या परीपत्राकाव्दारे शासन निर्णयानुसार कमी करण्यात यावा.मा.तहसील कार्यालय पैठण यांचा आदेश प्राप्त झाल्यावरून नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गोरक्षनाथ मोहन गाभुड"
}
