{
  "village_code": "271900090244840000",
  "village_name": "रहाटगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6263,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T16:59:16Z",
  "surveys": [
    "221"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nहक्कसोड पत्र लिहून देणार :–\nअनिता नारायण गवळी ,निर्मला हरिभाऊ चव्हाण ,वनिता जगन्नाथ जपे,सरला राम शिंदे,इंदुबाई सुखदेव सोनवणेयांनी मौजे रहाटगांव शिवारातील गट नं.221 मधील वारसाने आलेला मालकी हक्कातील फेर क्रमांक 5995 क्षेत्र 1.8100 हे.आर व पो.ख.क्षेत्र 0.0200 हे.आर,नुसार वडिलोपार्जित वारसाने आलेली वारस नोंद हक्कसोड दस्त क्र.7508 दि.23/09/2026 दु.नि.पैठण त्यांनी,\nहक्कसोड पत्र लिहून घेणार :-\nदेविदास सुखदेव सोनवणे यांच्या हक्कात सोडून दिले आहे,अर्ज व दस्त आलेवरून नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.\nसदर फेरफार यापूर्वी फेरफार क्र.6202 ने मंजूर करण्यात आला असून सदर फेरफार मध्ये नजर चुकीने गावाचे नाव चुकले असल्याने सदर फेरफार मध्ये गावाचे नाव दुरुस्त करून दुरुस्ती नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "गोरक्षनाथ मोहन गाभुड"
}
