{
  "village_code": "271900090244840000",
  "village_name": "रहाटगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6275,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T16:20:45Z",
  "surveys": [
    "159"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nमहमद नेहमद शेख यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे रहाटगांव शिवारातील गट नं.159 मधील फेर क्र.1628 ने खातेदार महमद नेहमद शेख यांचे नाव 7/12 संगणीकृत करताना नजर चुकीने शे महमद शे न्याहमत असे झाले आहे,परंतु मूळ अभिलेख्याचे अवलोकन केले असता त्यांचे खरे नाव महमद नेहमद शेख असे आहे,करिता अर्ज व आधार कार्ड आलेवरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली,जी मंजुरिस्तव सादर.",
  "talathi": "गोरक्षनाथ मोहन गाभुड"
}
