{
  "village_code": "271900090244850000",
  "village_name": "सोलनापुर",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3141,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:17:16Z",
  "surveys": [
    "129"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : संकल्प नागरी सहकारी पतसंस्था मर्या.चितेगाव\nगहाणखत लिहुन देणार : अभिषेक रामेश्वर बनकर रा. सोलनापुर यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 8622-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 129 क्षेत्र 0.8400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अभिषेक रामेश्वर बनकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महेंद्र विवेक मुनवर"
}
