{
  "village_code": "271900090244860000",
  "village_name": "श्रींगारवाडी",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 792,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:14:34Z",
  "surveys": [
    "75/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार कुशावार्ता एकनाथ बनकर,एकनाथ गंगाधर बनकर,गोकुळ एकनाथ बनकर रा.श्रींगारवाडी ता.पैठण यांनी मौजे श्रींगारवाडी शिवारात जमीन गट नं.75/1 मध्ये एक समाईक बोरवेल खोदला असून सदर बोरवेलची नोंद इतर अधिकारात 7/12 वर घेण्याबाबत विनंती अर्ज प्रतिज्ञापत्र अ.क्र. 30579 (82AB 218705) दिनांक 12/10/2026 आल्यावरून व प्रत्यक्ष स्थळपाहणी करून पंचनामा करून इतर अधिकारात नोंद घेण्यात आली नोंद कार्यवाहीस्तव सादर",
  "talathi": "राम नामदेव केंद्रे"
}
